दिनांक 12/10/2026 रोजी 19/00 ते 21/30 वाजे दरम्यान रेल्वे स्टेशन इगतपुरी येथे कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. दरम्यान संशयित इसम यांच्याकडे चौकशी करण्यात आली तसेच चेकिंग करण्यात आली तसेच रेल्वे प्रवाशांमध्ये सायबर सायबर फ्रॉड बाबत व त्यांच्या सामानाची चोरी होणार नाही तसेच लहान मुले मिसिंग होणार नाहीत त्यासाठी लहान मुलांना काळजीपूर्वक सांभाळण्याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच कसारा स्टेशन ते खर्डी स्टेशन दरम्यान ब्लॉक चालू असल्याने रेल्वे स्टेशन इगतपुरी येथे ट्रेन दोन दोन तीन तीन तास थांबत असल्याने स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून सतर्कपणे गस्त करणेबाबत अंमलदार यांना सूचित केले आहे.
title

description