Suraksha Mitra
Book CP Appointment
Accessibility
Instagram
X (Twitter)
Facebook
Chhatrapati Sambhajinagar Railway Police
Chhatrapati Sambhajinagar Railway Police
Maharashtra Police
Home
About Us
Report Us
Citizen Corner
Police Corner
EN
मर
About Us
Leadership
Org Structure
Complaints
Feedback
RTI
Tenders
Recruitment
Contact Us
Email
Disclaimer
Terms & Conditions
Privacy Policy
good work
चाळीसगाव येथील आनंदबाई बंकट हायस्कूलचे 40 ते 50 विद्यार्थी क्रीडा स्पर्धे करीता महाराष्ट्र एक्सप्रेसने कोल्हापूर येथे जाणार असल्याकारणाने त्यांच्या शिक्षकांच्या परवानगीने त्यांना सायबर जनजागृती बाबत मार्गदर्शन केले. सदरचे मार्गदर्शन हे काल दिनांक 14/10/26 रोजी 19.20 ते 19.50 वाजण्याच्या दरम्यान करण्यात आले.
14 Oct 2026
View details
आज रोजी धुळे येथील पोद्दार हायस्कूलचे विद्यार्थी चाळीसगाव रेल्वे स्टेशनवरून सेवाग्राम एक्सप्रेसने नागपूर साठी सहलीसाठी जाणार असल्याकारणाने त्यांच्या शिक्षकांच्या परवानगीने जवळपास 85 ते 90 विद्यार्थ्यांना सायबर अवेअरनेस बाबतची माहिती देण्यात आली.
14 Oct 2026
View details
दि.13/10/2026 रोजी सायबर अवेरनेस संबंधाने APK install करणे धोकादायक आहे, याबद्दल Psi phad, psi kale, pc/182 वाघ यांनी रेल्वे स्टेशन परळी वै. येथे प्रवाशी यांना तसेच हॉकर्स यांना एकत्रित करून मार्गदर्शन करून माहिती देण्यात आली..
13 Oct 2026
View details
दिनांक 12/10/2026 रोजी 19/00 ते 21/30 वाजे दरम्यान रेल्वे स्टेशन इगतपुरी येथे कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. दरम्यान संशयित इसम यांच्याकडे चौकशी करण्यात आली तसेच चेकिंग करण्यात आली तसेच रेल्वे प्रवाशांमध्ये सायबर सायबर फ्रॉड बाबत व त्यांच्या सामानाची चोरी होणार नाही तसेच लहान मुले मिसिंग होणार नाहीत त्यासाठी लहान मुलांना काळजीपूर्वक सांभाळण्याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच कसारा स्टेशन ते खर्डी स्टेशन दरम्यान ब्लॉक चालू असल्याने रेल्वे स्टेशन इगतपुरी येथे ट्रेन दोन दोन तीन तीन तास थांबत असल्याने स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून सतर्कपणे गस्त करणेबाबत अंमलदार यांना सूचित केले आहे.
12 Oct 2026
View details
दिनांक 12-10-2026 रोजी तक्षशीला विद्यालय नाशिक रोड, नाशिक येथे जाऊन जनजागृती कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मोबाईल व इंटरनेटचा सुरक्षित वापर, सोशल मीडियावरील फसवणूक, अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, वैयक्तिक माहिती व पासवर्ड कोणालाही न सांगणे, ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास त्वरित तक्रार करणे याबाबत वीद्यार्थ्यांना प्रबोधन करण्यात आले.
12 Oct 2026
View details
परळी स्थानकावर प्रवासामध्ये जनजागृती करण्यात आली. सदर वेळी कोणत्या प्रकारे शेतकरी, विद्यार्थी यांची फसवणूक होते याबाबत माहिती देण्यात आली
12 Oct 2026
View details
धुळे मेमोवरील विद्यार्थ्यांमध्ये सायबर अवेअरनेस बाबत कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाकरिता 40-50 विद्यार्थी हजर होते.
9 Oct 2026
View details
छत्रपती संभाजी नगर रेल्वे स्टेशन येथे गस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसांनी वाचवले महिलेचे प्राण
17 Feb 2025
View details
Robberies in trains by blocking signals; 3 Robbers are arrested along with bullion merchant.
16 Jan 2025
View details
Missing mobile returned to complainant by railway police.
12 Jan 2025
View details
Anti Terrorism Branch Railway Chhatrapati Sambhajinagar Organized Radicalization Awareness Program at PTS Jalna.
30 Nov 2024
View details